Changes

मराठी

3,935 bytes removed, 09:13, 20 जून 2013
<center><font style="font-size:15px">[[भारतीय_भाषाओं_से_अनूदित|मराठी कवितांचा हिंदी अनुवाद]]</font><br><br>
<font style="color:maroon;font-size:30px">मराठी कवी</font></center>
* [[संत ज्ञानेश्वर]]
* [[संत तुकाराम]]
* [[संत नामदेव]]
* [[संत गोरा कुंभार]]
* [[संत एकनाथ]]
* [[संत गजानन महाराज]]
* [[सरस्वती गंगाधर स्वामी]]
* [[गजानन दिगंबर माडगूळकर]]
 
'''आद्य कवी'''
* मुकुंदराज - विवेकसिंधु
* कवी भास्कर बोरीकर - शिशुपालवध
* कवीश्वर भास्कर - एकादशस्कंध
* दामोदर पंडित - वत्सहरण
* कवी नरेंद्र - रुक्मिणी स्वयंवर
* विश्वनाथ बाळापुरकर - ज्ञानबोध
* खळो व्यास - सह्याद्रीवर्णन
* नारायण पंडित - ऋद्धपूरवर्णन
* महादाम्बा - धवळे (आद्य कवयित्री)
 
'''वारकरी संप्रदाय'''
* [[संत ज्ञानेश्वर]] - ज्ञानेश्वरी
* संत तुकाराम
* संत नामदेव
* संत गोरा कुंभार
* संत एकनाथ
* संत चोखामेळा
* समर्थ रामदास स्वामी - दासबोध
 
'''स्त्री कवयित्री'''
* मुक्ताबाई - (प्रसिद्ध रचना) -१. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी २. मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा
* जनाबाई - (प्रसिद्ध रचना) -१. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपालांचा मेळा
* बहिणाबाई
* सोयराबाई -(प्रसिद्ध रचना) - १. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला
* निर्मला
* भागू
* कान्होपात्रा
 
* मध्व मुनीश्वर
* अमृत राय
* महिपती
* वामन पंडित
* मोरोपंत - केकावली
* मन्मथ स्वामी
* ज्योतीराम
* प्रभाकर
* होनाजी बाळा
* सगनभाऊ
* परशराम
* रामजोशी
* महिपती
* मुक्तेश्वर
* श्रीधर
 
'''अर्वाचीन मराठी कविता'''
* विष्णू मोरेश्वर महाजनी - कुसुमांजली
* महादेव मोरेश्वर कुंटे - राजा शिवाजी
* केशवसुत - काविताये - हरपले श्रेय, तुतारी, नवा शिपाई, झपूर्झा, स्फुर्ती, सतारीचे बोल
* नारायण वामन टिळक -
* त्र्यंबक बापुजी ठोंबरे काविताये - फुलराणी, खेड्यातील चित्र, उदासीनता, औदुंबर, तडाग असते, श्रावण मास
* गोविंदाग्रज - काविताये, हास्य - विहिणीचा कलकलाट , हुक्मे हुकूम , चिंतातुर जंतू, एक समस्या
* कवी दत्त
* माधवानुज
* रेंदाळकर
* बी नागेश रहाळकर
* कृ ना आठल्ये
* मो वा कानिटकर
* ग ज आगाशे
* सुमंत
* साधु दास
* विनायक दामोदर सावरकर काविताये - सागरास (ने मजसी ने....), माझे मृत्युपत्र , कमला, गोमंतक, जयोस्तुते, जयदेव जयदेव जय शिवराया.
* भास्कर रामचंद्र तांबे - काविताये - नववधू प्रिया मी .., पूर्णाहुती, निरोप घेताना, रुद्रास आवाहन, रिकामे मधुघट, पन्नास वर्षानंतर