Changes

बोले इंद्रियां लागे कळंभा , एकमेकां ॥ १६ ॥
सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा, परि रसना म्हणे हा रसु आमुचा, घ्राणासि भावो जाय परिमळाचा, हा तोचि होईल ॥ १७ ॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी।
बोलु भुजाहि आविष्करें, आलिंगावया ॥ १९ ॥
ऐशी इंद्रिये आपुललिया भावीं, झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी, जैसा एकला जग चेववी, सहस्त्रकरु ॥ २० ॥
तैसें शब्दाचें व्यापकपण, देखिजे असाधारण।