तू अगर
बेटी का पिता होता, जानता —
बेटी के हाथ पीले होने के बाद, एक पिता पूरा पिता बनता है; तू, तू जो
हत्यारों को संरक्षण दे रहा है, बलात्कारियों का मनोबल बढ़ने दे रहा है
सत्ता हाथ में है तो मज़ाक़ बना रहा है लोक और तंत्र का
बेटी का पिता होता, जानता — हाथ पीले होने
से पहले, जब बेटी विदा होती
है, तब एक पूरा
पिता
पूरा मर जाता है !
लीजिए, अब इस कविता का मराठी अनुवाद पढ़िए
कुमार विरेन्द्र
पूर्ण
तू जर
लेकीचा पिता असता तर,
जाणता —
लेकीचे हात पिवळे झाल्यानंतर,
एक पिता पूर्ण पिता होत असतो;
तू, तू जे
खून्यांना संरक्षण देतो आहेस,
बलात्कार्यांचे मनोबल वाढवतो आहेस
हातात सत्ता आहे म्हणून मस्करी चालवली आहेस लोक आणि तंत्राची
लेकीचा पिता असता, तर जाणले असतेस —
हात पिवळे होण्याआधी,जेव्हा लेकीला निरोप द्यावा लागतो ना,
तेव्हा एक पूर्ण पिता
पूर्णपणे मरून जात असतो !
हिन्दी से मराठी अनुवाद : भरत यादव