4.
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गाया आंदण देई रे भाऊरायाकाय देऊ ग बहिणी बया
काय देऊ ग बहिणी बया वासरासहित पाची गाया ऊसा सहित पानमळा आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया ऊसा सहित पानमळा आंदण देई रे भाऊराया काय देऊ ग बहिणी बया
बहिण परिस लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया
www.khapre.org से प्रतिबिम्बित