भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए
Changes
Kavita Kosh से
15 bytes removed,
16:34, 25 अक्टूबर 2010
1.आरीखाली पारी, पारीखाली मळा
असा भाऊ भोळा, भोळा
बायका केल्या सोळा
केल्या तर केल्या पळू पळू गेल्या
पळता पळता मोडला काटा
शंभर रुपयाचा आला तोटा
शंभर रुपये ट्रंकेत ग ट्रंकेत ग
आमच्या फुगडया रंगात ग रंगात ग
पळीबाई पळी पितळेची पळी
माझ्यासंग फुगडी खेळती सोन्याची कळी
आमच्या फुगडया नेटाच्या नेटाच्या
चोळ्या शिवू या बेताच्या बेताच्या हंडयावर हंडा हंडयावर गंडा गंडयावर मोर माझ्यासंग फुगडी खेळते चंद्राची कोर भाजी हाटता हटेना हटेना म्हातार्या माणसाला नटवेना
2.