भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

मराठी

Kavita Kosh से
Lalit Kumar (चर्चा | योगदान) द्वारा परिवर्तित 09:50, 8 अक्टूबर 2011 का अवतरण

यहाँ जाएँ: भ्रमण, खोज
मराठी कवितांचा हिंदी अनुवाद

मराठी कवी

आद्य कवी

  • मुकुंदराज - विवेकसिंधु
  • कवी भास्कर बोरीकर - शिशुपालवध
  • कवीश्वर भास्कर - एकादशस्कंध
  • दामोदर पंडित - वत्सहरण
  • कवी नरेंद्र - रुक्मिणी स्वयंवर
  • विश्वनाथ बाळापुरकर - ज्ञानबोध
  • खळो व्यास - सह्याद्रीवर्णन
  • नारायण पंडित - ऋद्धपूरवर्णन
  • महादाम्बा - धवळे (आद्य कवयित्री)

वारकरी संप्रदाय

  • संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वरी
  • संत तुकाराम
  • संत नामदेव
  • संत गोरा कुंभार
  • संत एकनाथ
  • संत चोखामेळा
  • समर्थ रामदास स्वामी - दासबोध

स्त्री कवयित्री

  • मुक्ताबाई - (प्रसिद्ध रचना) -१. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी २. मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा
  • जनाबाई - (प्रसिद्ध रचना) -१. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपालांचा मेळा
  • बहिणाबाई
  • सोयराबाई -(प्रसिद्ध रचना) - १. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला
  • निर्मला
  • भागू
  • कान्होपात्रा
  • मध्व मुनीश्वर
  • अमृत राय
  • महिपती
  • वामन पंडित
  • मोरोपंत - केकावली
  • मन्मथ स्वामी
  • ज्योतीराम
  • प्रभाकर
  • होनाजी बाळा
  • सगनभाऊ
  • परशराम
  • रामजोशी
  • महिपती
  • मुक्तेश्वर
  • श्रीधर

अर्वाचीन मराठी कविता

  • विष्णू मोरेश्वर महाजनी - कुसुमांजली
  • महादेव मोरेश्वर कुंटे - राजा शिवाजी
  • केशवसुत - काविताये - हरपले श्रेय, तुतारी, नवा शिपाई, झपूर्झा, स्फुर्ती, सतारीचे बोल
  • नारायण वामन टिळक -
  • त्र्यंबक बापुजी ठोंबरे काविताये - फुलराणी, खेड्यातील चित्र, उदासीनता, औदुंबर, तडाग असते, श्रावण मास
  • गोविंदाग्रज - काविताये, हास्य - विहिणीचा कलकलाट , हुक्मे हुकूम , चिंतातुर जंतू, एक समस्या
  • कवी दत्त
  • माधवानुज
  • रेंदाळकर
  • बी नागेश रहाळकर
  • कृ ना आठल्ये
  • मो वा कानिटकर
  • ग ज आगाशे
  • सुमंत
  • साधु दास
  • विनायक दामोदर सावरकर काविताये - सागरास (ने मजसी ने....), माझे मृत्युपत्र , कमला, गोमंतक, जयोस्तुते, जयदेव जयदेव जय शिवराया.
  • भास्कर रामचंद्र तांबे - काविताये - नववधू प्रिया मी .., पूर्णाहुती, निरोप घेताना, रुद्रास आवाहन, रिकामे मधुघट, पन्नास वर्षानंतर