"ई ऊ गाँव है / कुमार वीरेन्द्र" के अवतरणों में अंतर
अनिल जनविजय (चर्चा | योगदान) ('{{KKGlobal}} {{KKRachna |रचनाकार=कुमार वीरेन्द्र |अनुवादक= |संग्र...' के साथ नया पृष्ठ बनाया) |
अनिल जनविजय (चर्चा | योगदान) |
||
पंक्ति 53: | पंक्ति 53: | ||
मुसलमान है !' | मुसलमान है !' | ||
+ | |||
+ | '''लीजिए, अब पढ़िए यही कविता मराठी अनुवाद में''' | ||
+ | '''अनुवादक हैं -- मराठी कवि विजय चोरमारे''' | ||
+ | |||
+ | हे असं गाव आहे... | ||
+ | |||
+ | सूर्य उगवत होता | ||
+ | |||
+ | आज्जी घराच्या | ||
+ | मागच्या बाजूला शेण कालवत होती | ||
+ | काही लोक घोषणा देत थेट दरवाजात आले, मी शेणगोळे करत | ||
+ | उभा होतो, आज्जीपाठोपाठ आलो, बघितलं तर वडिल त्यांच्यावर ओरडताहेत | ||
+ | वडिलांचं रागावणं अनेकदा बघितलं होतं, पण असं पहिल्यांदाच | ||
+ | त्यांचे डोळे धगधगणारे लालबुंद दिसले | ||
+ | |||
+ | सूर्य उगवत होता | ||
+ | |||
+ | आणि आज्जी दरवाजाच्या आडोशाला उभी राहून ऐकत होती | ||
+ | वडिल संतापून बोलत होते, | ||
+ | 'तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय करताय, | ||
+ | अरे गावात दोन-चारच घरं आहेत त्यांची, आज | ||
+ | रामाच्या नावावर विटा मागताय, | ||
+ | उद्या रामाच्या नावावर त्यांचे खून कराल...जरा विचार करा | ||
+ | मावळतीकडं राहतात गुण्यागोविंदानं | ||
+ | सगळे सणवार आपल्यासोबत साजरे करतात... | ||
+ | निघा, निघा इथून....' | ||
+ | आणि बरं झालं ते बिनबोलता निघून गेले | ||
+ | ते लांब जाईपर्यंत आज्जी त्यांच्याकडं बघत राहिली | ||
+ | |||
+ | सूर्य उगवला होता | ||
+ | |||
+ | मी शेणगोळे करून देत होतो, आजी शेणी थापत होती, पण कुणासठाऊक | ||
+ | कुठं हरवली होती, विचारलं तर म्हणाली, 'काही नाही बाळा, | ||
+ | दे आज सगळ्या शेणी थापून टाकते | ||
+ | किती दिवसांपासून पडून राहिलंय शेण' | ||
+ | शेणी थापून झाल्यावर तोंड धुवायला निघालो तर | ||
+ | जनावरांसाठी रांजण बनवायला दरवाजाजवळ ठेवलेल्या विटा | ||
+ | एकेक करून अंगणात ठेवायला लागली | ||
+ | मी विचारलं, आईनं विचारलं तर म्हणाली, 'अरे | ||
+ | दरवाजात असल्या किंवा अंगणात असल्या | ||
+ | काय फरक पडतो' | ||
+ | |||
+ | सू्र्य उगवला होता | ||
+ | |||
+ | परंतु आज्जीला कुठंतरी हरवलेलं पाहून वाटत होतं | ||
+ | ना सू्र्य उगवलाय ना चंद्र | ||
+ | कोरभर भाकरी खाऊन सोप्यातल्या खाटेवर पहुडली होती आज्जी | ||
+ | तिच्याजवळ गेलो, म्हणालो, 'आज्जे, माहिताय तू का उदास आहेस ते | ||
+ | वडिल विटांवरून ओरडले म्हणून ना ?' | ||
+ | आज्जी थोडावेळ गप्प राहिली, थोड्या वेळानं माझ्या डोळ्यात | ||
+ | काहीतरी शोधत असल्यासारखी म्हणाली, 'बाळा, आता तुम्ही सगळे भाऊ | ||
+ | लवकर लवकर मोठे व्हा, | ||
+ | मोठं होऊन बाळा, बापाच्या मागं आधाराला उभे राहा | ||
+ | बाळा, गोष्ट विटांपुरती नाही | ||
+ | |||
+ | हे असं गाव आहे, जिथं | ||
+ | |||
+ | प्रत्येक दुबळा माणूस | ||
+ | |||
+ | मुसलमान आहे !' | ||
+ | |||
+ | मूळ कविता : कुमार वीरेन्द्र | ||
+ | अनुवाद : विजय चोरमारे | ||
</poem> | </poem> |
16:40, 2 मार्च 2018 के समय का अवतरण
सुरुज उग रहा था
आजी घर के
पिछवाड़े गोबर सान रही थी
कई लोग नारे लगाते दुआर पर चढ़े, मैं जो लोइया ढोने के
लिए खड़ा, आजी संग आया, देखा, बाबूजी चिल्ला रहे हैं
उनकी चिल्लाहट कई बार सुनी थी, यह पहली
बार, जो उनकी आँँखें धधकती
हुई, लाल दिखीं
सुरुज उग रहा था
और आजी जैसे उसकी
ओट में, कान आड़े सुन रही थी, बाबूजी बौख रहे थे
'तुम लोगों को मालूम है, का कर रहे हो, अरे गाँव में दो-चार गो तो घर हैैं उनके, आज
राम के नाम पर ईंट माँग रहे हो, कल राम के नाम पर उनकी हत्या करोगे...अरे सोचो
भले रहते हैं गाँव के पश्चिम में, हर ख़ुशियाँ मनाते हैं, हमारे पुरुब में...उतरो
अबहीं उतरो, दुआर से...', और अच्छा हुआ कि बिन कुछ
बोले, वे चले गए, आजी उन्हें दूर तक
घूरते देखती रही
सुरुज उग चुका था
मैं लोइया ढो-ढो दे
रहा था, आजी गोबर पाथ रही थी, लेकिन जाने
कहाँ तो खोई हुई थी, पूछा तो कहा, 'असहीं बेटा, ला आज सब पाथ देती हूँ
कई दिनों से सड़ रहा है', जब पाथ लिया, तो मुँह धोते जाने का सूझा, दुआर
पर नाद बनाने को जो रखी थीं ईंटें, उठा-उठा आँगन में रखने लगी
मैंने पूछा, माँ ने पूछा तो यही जवाब दिया, 'अरे
दुआर पर रहे चाहे आँगन में, का
फरक पड़ता है'
सुरुज उग चुका था
लेकिन आजी को कहीं डूबा
देख, लगता था, सुरुज उगा न चाँद निकला है, दो कौर
खा, जब डेउढ़ी में खटिया पर ओठँगी थी, पास गया, 'आजी, मालूम है, तू काहे उदास
है, बााबूजी ने ईंट को लेकर जो चीखा-चिल्लाया, उसी कारन न ?', आजी कुछ देर चुप
रही, फिर जाने का तो ढूँढ़ते मेरी आँखों में कहा, 'बेटा, अब तुम सब भाई, जल्दी
जल्दी बड़े हो जाओ, बड़े हो जाओ, बेटा, कि अपने बाप-पितिया के
पाछे खड़े हो सको, बेटा, बात ईंट-भर की नहीं
है, ई ऊ गाँव है, बेटा, जहँवा
हर कमजोर अदिमी
मुसलमान है !'
लीजिए, अब पढ़िए यही कविता मराठी अनुवाद में
अनुवादक हैं -- मराठी कवि विजय चोरमारे
हे असं गाव आहे...
सूर्य उगवत होता
आज्जी घराच्या
मागच्या बाजूला शेण कालवत होती
काही लोक घोषणा देत थेट दरवाजात आले, मी शेणगोळे करत
उभा होतो, आज्जीपाठोपाठ आलो, बघितलं तर वडिल त्यांच्यावर ओरडताहेत
वडिलांचं रागावणं अनेकदा बघितलं होतं, पण असं पहिल्यांदाच
त्यांचे डोळे धगधगणारे लालबुंद दिसले
सूर्य उगवत होता
आणि आज्जी दरवाजाच्या आडोशाला उभी राहून ऐकत होती
वडिल संतापून बोलत होते,
'तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय करताय,
अरे गावात दोन-चारच घरं आहेत त्यांची, आज
रामाच्या नावावर विटा मागताय,
उद्या रामाच्या नावावर त्यांचे खून कराल...जरा विचार करा
मावळतीकडं राहतात गुण्यागोविंदानं
सगळे सणवार आपल्यासोबत साजरे करतात...
निघा, निघा इथून....'
आणि बरं झालं ते बिनबोलता निघून गेले
ते लांब जाईपर्यंत आज्जी त्यांच्याकडं बघत राहिली
सूर्य उगवला होता
मी शेणगोळे करून देत होतो, आजी शेणी थापत होती, पण कुणासठाऊक
कुठं हरवली होती, विचारलं तर म्हणाली, 'काही नाही बाळा,
दे आज सगळ्या शेणी थापून टाकते
किती दिवसांपासून पडून राहिलंय शेण'
शेणी थापून झाल्यावर तोंड धुवायला निघालो तर
जनावरांसाठी रांजण बनवायला दरवाजाजवळ ठेवलेल्या विटा
एकेक करून अंगणात ठेवायला लागली
मी विचारलं, आईनं विचारलं तर म्हणाली, 'अरे
दरवाजात असल्या किंवा अंगणात असल्या
काय फरक पडतो'
सू्र्य उगवला होता
परंतु आज्जीला कुठंतरी हरवलेलं पाहून वाटत होतं
ना सू्र्य उगवलाय ना चंद्र
कोरभर भाकरी खाऊन सोप्यातल्या खाटेवर पहुडली होती आज्जी
तिच्याजवळ गेलो, म्हणालो, 'आज्जे, माहिताय तू का उदास आहेस ते
वडिल विटांवरून ओरडले म्हणून ना ?'
आज्जी थोडावेळ गप्प राहिली, थोड्या वेळानं माझ्या डोळ्यात
काहीतरी शोधत असल्यासारखी म्हणाली, 'बाळा, आता तुम्ही सगळे भाऊ
लवकर लवकर मोठे व्हा,
मोठं होऊन बाळा, बापाच्या मागं आधाराला उभे राहा
बाळा, गोष्ट विटांपुरती नाही
हे असं गाव आहे, जिथं
प्रत्येक दुबळा माणूस
मुसलमान आहे !'
मूळ कविता : कुमार वीरेन्द्र
अनुवाद : विजय चोरमारे