भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

"कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा" के अवतरणों में अंतर

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज
(नया पृष्ठ: कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा, कारल्याच बी पेरल सास…)
 
पंक्ति 1: पंक्ति 1:
 
कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा,
 
कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा,
 
कारल्याच बी पेरल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
 
कारल्याच बी पेरल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
 +
 
कारल्याच वेल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा,
 
कारल्याच वेल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा,
 
कारल्याचा वेल आला सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
 
कारल्याचा वेल आला सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
 +
 
कारल्याला कारल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा,  
 
कारल्याला कारल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा,  
कारल्याला कारल आल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
+
कारल्याला कारल आल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥
 +
 
कारल्याची भाजी चीर ग सुने मग जा आपुल्या माहेरा,
 
कारल्याची भाजी चीर ग सुने मग जा आपुल्या माहेरा,
 
कारल्याची भाजी चिरली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥
 
कारल्याची भाजी चिरली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥
 +
 
कारल्याची भाजी केली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा,  
 
कारल्याची भाजी केली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा,  
 
कारल्याची भाजी खा ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥  
 
कारल्याची भाजी खा ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥  
 +
 
कारल्याची भाजी खाल्ली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा,  
 
कारल्याची भाजी खाल्ली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा,  
 
कारल्याच उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥
 
कारल्याच उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥
 +
 
कारल्याची उष्ट काढल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
 
कारल्याची उष्ट काढल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥  
  
www.khapre.org से प्रतिबिम्बित
 
www.khapre.org से प्रतिबिम्बित

21:50, 25 अक्टूबर 2010 का अवतरण

कारल्याच बी पेर ग सुने, मग जा आपुल्या माहेरा, कारल्याच बी पेरल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥

कारल्याच वेल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा, कारल्याचा वेल आला सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥

कारल्याला कारल येऊ दे सुने मग जा आपुल्या माहेरा, कारल्याला कारल आल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥

कारल्याची भाजी चीर ग सुने मग जा आपुल्या माहेरा, कारल्याची भाजी चिरली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥

कारल्याची भाजी केली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा, कारल्याची भाजी खा ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥

कारल्याची भाजी खाल्ली सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा, कारल्याच उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा॥

कारल्याची उष्ट काढल सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा॥

www.khapre.org से प्रतिबिम्बित