"लग्नाची गाणी" के अवतरणों में अंतर
अनिल जनविजय (चर्चा | योगदान) छो ("लग्नाची गाणी" सुरक्षित कर दिया ([edit=sysop] (indefinite) [move=sysop] (indefinite))) |
|||
(2 सदस्यों द्वारा किये गये बीच के 3 अवतरण नहीं दर्शाए गए) | |||
पंक्ति 1: | पंक्ति 1: | ||
+ | {{KKGlobal}} | ||
+ | {{KKLokRachna | ||
+ | |रचनाकार=अज्ञात | ||
+ | }} | ||
+ | {{KKLokGeetBhaashaSoochi | ||
+ | |भाषा=मराठी | ||
+ | }} | ||
+ | <poem> | ||
हळद | हळद | ||
− | 1. | + | '''1. |
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा | घाणा जी घातिला खंडीभर भाताचा | ||
− | |||
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा | घाणा जी घातिला खंडीभर भाताचा | ||
− | |||
मांडव गोताचा दणका भारी | मांडव गोताचा दणका भारी | ||
− | |||
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा | घाणा जी घातिला खंडीभर भाताचा | ||
− | |||
आधी मान देती कुंकवाला | आधी मान देती कुंकवाला | ||
− | |||
आधी मान देती हळदीला | आधी मान देती हळदीला | ||
− | 2. | + | '''2. |
घाणा भरीला । सवाखंडी सुपारी | घाणा भरीला । सवाखंडी सुपारी | ||
− | |||
मांडवी व्यापारी । गणराज | मांडवी व्यापारी । गणराज | ||
− | |||
घाणा भरीला । सवा खंडी गहू | घाणा भरीला । सवा खंडी गहू | ||
− | |||
नवर्या मुलीला गोत बहू । गणराज | नवर्या मुलीला गोत बहू । गणराज | ||
− | |||
− | |||
घाणा भरीला । सवा खंडी भाताचा | घाणा भरीला । सवा खंडी भाताचा | ||
− | |||
नवरा मुलगा गोताचा । गणराज | नवरा मुलगा गोताचा । गणराज | ||
− | |||
मांडवाच्या दारी । उभा गणपती | मांडवाच्या दारी । उभा गणपती | ||
− | |||
नवर्या मुलाला गोत किती । गणराया | नवर्या मुलाला गोत किती । गणराया | ||
− | |||
मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण | मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण | ||
− | |||
नवर्या मुलाला केळवण । गणरायाला | नवर्या मुलाला केळवण । गणरायाला | ||
− | |||
मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी | मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी | ||
− | |||
मूळ ग वर्हाडी । आंबाबाई | मूळ ग वर्हाडी । आंबाबाई | ||
− | |||
मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो | मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो | ||
− | |||
चहूकडे चित्त देतो । गणराज | चहूकडे चित्त देतो । गणराज | ||
− | |||
मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा | मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा | ||
− | |||
लोडाला जागा ठेवा । माणसांच्या | लोडाला जागा ठेवा । माणसांच्या | ||
− | |||
घाणा भरीला । सवा खंडी कणिक | घाणा भरीला । सवा खंडी कणिक | ||
− | |||
मांडवी माणीक । आंबाबाई | मांडवी माणीक । आंबाबाई | ||
− | 3. | + | '''3. |
भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो | भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो | ||
− | |||
भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो | भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो | ||
− | |||
पाटाच पाणी सारंगी जातो | पाटाच पाणी सारंगी जातो | ||
− | |||
हळदीचा लोट पारवा पितो..... | हळदीचा लोट पारवा पितो..... | ||
− | + | '''4. | |
− | 4.हळद (लग्ना नंतर) | + | हळद (लग्ना नंतर) |
नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी | नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी | ||
− | |||
लेकीच्या करता जावयाची गोडी | लेकीच्या करता जावयाची गोडी | ||
− | |||
माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी | माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी | ||
− | |||
जावयाचा मान एवढा केला कशासाठी | जावयाचा मान एवढा केला कशासाठी | ||
− | |||
लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी | लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी | ||
− | |||
मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना | मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना | ||
− | |||
गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा | गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा | ||
− | |||
लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको | लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको | ||
− | |||
माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको | माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको | ||
− | |||
लक्ष्मीबाई आली मागच्या दारान | लक्ष्मीबाई आली मागच्या दारान | ||
− | |||
कडा उघडावी धाकटया दिरान | कडा उघडावी धाकटया दिरान | ||
− | |||
लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात | लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात | ||
− | |||
कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात | कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात | ||
− | |||
पहिला दिवस पुसाव चांगला | पहिला दिवस पुसाव चांगला | ||
− | |||
हिरव्या चोळीवर काढला बंगला | हिरव्या चोळीवर काढला बंगला | ||
− | |||
दुसर्या दिवशी मित्र पुशी सोबत्याला | दुसर्या दिवशी मित्र पुशी सोबत्याला | ||
− | |||
का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा | का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा | ||
तिसर्या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला | तिसर्या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला | ||
− | |||
मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला | मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला | ||
− | |||
चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल | चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल | ||
− | |||
पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल | पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल | ||
− | |||
पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी | पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी | ||
− | |||
गोर्या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा | गोर्या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा | ||
− | |||
सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय | सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय | ||
− | |||
ऐकते शांतीपाठ हरखून माय | ऐकते शांतीपाठ हरखून माय | ||
− | |||
आठव्या दिवशी पत्र फुलार्याला धाडा | आठव्या दिवशी पत्र फुलार्याला धाडा | ||
− | |||
गोर्या राधिकेला गुंफावा जाई तोडा | गोर्या राधिकेला गुंफावा जाई तोडा | ||
− | |||
नवव्या दिवशी शेजेला फुल दाट | नवव्या दिवशी शेजेला फुल दाट | ||
− | |||
गोर्या राधिकेन केला हा थाटमाट | गोर्या राधिकेन केला हा थाटमाट | ||
− | |||
दहाव्या दिवशी वाजती चौघडे | दहाव्या दिवशी वाजती चौघडे | ||
− | |||
बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे | बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे | ||
− | |||
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा | बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा | ||
− | |||
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा | हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा | ||
− | |||
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा | बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा | ||
− | |||
सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा | सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा | ||
− | |||
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला | बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला | ||
− | |||
समया कारण भाऊ आला भेटायला | समया कारण भाऊ आला भेटायला | ||
− | |||
बहीण भावंड आहेत समस्तला | बहीण भावंड आहेत समस्तला | ||
− | |||
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला | बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला | ||
− | |||
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ | बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ | ||
− | |||
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ | बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ | ||
− | |||
नको भावा म्हणू बहिणींनी नासल | नको भावा म्हणू बहिणींनी नासल | ||
− | |||
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल | बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल | ||
− | |||
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर | बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर | ||
+ | चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर | ||
− | + | '''5. | |
+ | |||
+ | आंदण देई रे भाऊराया | ||
+ | काय देऊ ग बहिणी बया | ||
+ | वासरासहित पाची गाया | ||
+ | आंदण देई रे भाऊराया | ||
+ | काय देऊ ग बहिणी बया | ||
+ | ऊसा सहित पानमळा | ||
+ | आंदण देई रे भाऊराया | ||
+ | काय देऊ ग बहिणी बया | ||
+ | बहिण परिस लेकीची माया | ||
+ | आंदण देई रे भाऊराया | ||
+ | </poem> |
00:30, 27 अक्टूबर 2010 के समय का अवतरण
- अंगिका लोकगीत
- अवधी लोकगीत
- कन्नौजी लोकगीत
- कश्मीरी लोकगीत
- कोरकू लोकगीत
- कुमाँऊनी लोकगीत
- खड़ी बोली लोकगीत
- गढ़वाली लोकगीत
- गुजराती लोकगीत
- गोंड लोकगीत
- छत्तीसगढ़ी लोकगीत
- निमाड़ी लोकगीत
- पंजाबी लोकगीत
- पँवारी लोकगीत
- बघेली लोकगीत
- बाँगरू लोकगीत
- बांग्ला लोकगीत
- बुन्देली लोकगीत
- बैगा लोकगीत
- ब्रजभाषा लोकगीत
- भदावरी लोकगीत
- भील लोकगीत
- भोजपुरी लोकगीत
- मगही लोकगीत
- मराठी लोकगीत
- माड़िया लोकगीत
- मालवी लोकगीत
- मैथिली लोकगीत
- राजस्थानी लोकगीत
- संथाली लोकगीत
- संस्कृत लोकगीत
- हरियाणवी लोकगीत
- हिन्दी लोकगीत
- हिमाचली लोकगीत
हळद
1.
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
मांडव गोताचा दणका भारी
घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
आधी मान देती कुंकवाला
आधी मान देती हळदीला
2.
घाणा भरीला । सवाखंडी सुपारी
मांडवी व्यापारी । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी गहू
नवर्या मुलीला गोत बहू । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी भाताचा
नवरा मुलगा गोताचा । गणराज
मांडवाच्या दारी । उभा गणपती
नवर्या मुलाला गोत किती । गणराया
मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण
नवर्या मुलाला केळवण । गणरायाला
मांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढी
मूळ ग वर्हाडी । आंबाबाई
मांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतो
चहूकडे चित्त देतो । गणराज
मांडवाच्या दारी । इथ तिथ रोवा
लोडाला जागा ठेवा । माणसांच्या
घाणा भरीला । सवा खंडी कणिक
मांडवी माणीक । आंबाबाई
3.
भवरीयो भवरीयो । परतुन जाई चवकियो
भवरीयो राजाराणी । महादेवाच्या घरी यो
पाटाच पाणी सारंगी जातो
हळदीचा लोट पारवा पितो.....
4.
हळद (लग्ना नंतर)
नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी
लेकीच्या करता जावयाची गोडी
माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी
जावयाचा मान एवढा केला कशासाठी
लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी
मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना
गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा
लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको
माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको
लक्ष्मीबाई आली मागच्या दारान
कडा उघडावी धाकटया दिरान
लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात
कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात
पहिला दिवस पुसाव चांगला
हिरव्या चोळीवर काढला बंगला
दुसर्या दिवशी मित्र पुशी सोबत्याला
का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा
तिसर्या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला
मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला
चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल
पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल
पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी
गोर्या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा
सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय
ऐकते शांतीपाठ हरखून माय
आठव्या दिवशी पत्र फुलार्याला धाडा
गोर्या राधिकेला गुंफावा जाई तोडा
नवव्या दिवशी शेजेला फुल दाट
गोर्या राधिकेन केला हा थाटमाट
दहाव्या दिवशी वाजती चौघडे
बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
सोनियाचा गोफ कमरी करदोडयाचा फासा
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला
समया कारण भाऊ आला भेटायला
बहीण भावंड आहेत समस्तला
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ
नको भावा म्हणू बहिणींनी नासल
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर
चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर
5.
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
वासरासहित पाची गाया
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
ऊसा सहित पानमळा
आंदण देई रे भाऊराया
काय देऊ ग बहिणी बया
बहिण परिस लेकीची माया
आंदण देई रे भाऊराया