भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए

Changes

Kavita Kosh से
यहाँ जाएँ: भ्रमण, खोज

झिम्मा

136 bytes added, 18:54, 26 अक्टूबर 2010
"[[झिम्मा]]" सुरक्षित कर दिया ([edit=sysop] (indefinite) [move=sysop] (indefinite))
{{KKGlobal}}{{KKLokRachna|रचनाकार=अज्ञात}}{{KKLokGeetBhaashaSoochi|भाषा=मराठी}}<poem>रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।हू हू॥।। हू हू ।।
तिथ घराचा दरवाजा । चंदनी लाकडाचा
पेशवाई थाटाचा ।त्यावरी । त्यावरी बैस जा ॥हू हू॥।। हू हू ।।
माझ्या माहिरा अंगणी ।बघ । बघ फुलली निंबोणीगोडी दारात पुरवणी । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
गोडी दारात पुरवणी ।त्यावरी माझ्या माहिरीचा । त्यावरी बैस जा ।हू हू॥।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा ।त्यावरी । झोपाळा आल्याड बांधियलाफुलांनी गुंफियला । त्यावरी बैस जा।हू हू॥जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा ।झोपाळा आल्याड बांधियला फुलांनी गुंफियला ।त्यावरी बैस जा ।हू हू॥ माझ्या माहिरी मायबाई ।डोळे । डोळे लावुनी वाट पाही  तिला खुशाली सांगाया जा ।माझ्या । माझ्या माहिरी पाखरा जा ।हू हू॥।। हू हू ।।www.khapre.org से प्रतिबिम्बित</poem>
Delete, Mover, Protect, Reupload, Uploader
53,116
edits