Changes

आरती साईबाबा / आरती

8 bytes removed, 13:05, 29 मई 2014
{{KKGlobal}}
{{KKAartiKKDharmikRachna}}|रचनाकार={{KKCatArti}}{{KKCatMarathiRachna}}<poem> आरती साईबाबा ।साईबाबा।सौख्यदातारा जीवा ।जीवा।चरणरजतळीं निज दासां विसावां ।विसावां।भक्तां विसावा ॥धृ॥विसावा॥धृ॥जाळुनियां अनंग ।अनंग।स्वस्वरुपी राहे दंग ।दंग।मुमुक्षुजना दावी ।दावी।निजडोळां श्रीरंग ॥१॥श्रीरंग॥१॥जया मनीं जैसा भाव ।भाव।तया तैसा अनुभव ।अनुभव।दाविसी दयाघना ।दयाघना।ऐसी ही तुझी माव ॥२॥माव॥२॥तुमचें नाम ध्यातां ।ध्यातां।हरे संसृतिव्यथा ।संसृतिव्यथा।अगाध तव करणी ।करणी।मार्ग दाविसी अनाथा ॥३॥अनाथा॥३॥कलियुगीं अवतार ।अवतार।सगुणब्रह्म साचार ।साचार।अवतीर्ण झालासे ।झालासे।स्वामी दत्त दिगंबर ॥४॥दिगंबर॥४॥आठा दिवसां गुरुवारी ।गुरुवारी।भक्त करिती वारी ।वारी।प्रभुपद पहावया ।पहावया।भवभय निवारी ॥५॥निवारी॥५॥माझा निजद्रव्य ठेवा ।ठेवा।तव चरणसेवा ।चरणसेवा।मागणें हेंचि आता ।आता।तुम्हा देवाधिदेवा ॥६॥देवाधिदेवा॥६॥इच्छित दीन चातक ।चातक।निर्मळ तोय निजसुख ।निजसुख।पाजावें माधवा या ।या।सांभाळ आपुली भाक ॥७॥भाक॥७॥
</poem>
Delete, Mover, Protect, Reupload, Uploader, प्रबंधक
35,131
edits