भारत की संस्कृति के लिए... भाषा की उन्नति के लिए... साहित्य के प्रसार के लिए
Changes
Kavita Kosh से
झिम्मा
,{{KKGlobal}}{{KKLokRachna|रचनाकार=अज्ञात}}{{KKLokGeetBhaashaSoochi|भाषा=मराठी बोली}}<poem>रुणझूण पाखरा जा माझ्या माहिरा ।हू हू॥।। हू हू ।।
तिथ घराचा दरवाजा । चंदनी लाकडाचा
माझ्या माहिरा अंगणी ।बघ । बघ फुलली निंबोणीगोडी दारात पुरवणी । त्यावरी बैस जा ।। हू हू ।।
माझ्या माहिरीचा ।त्यावरी । झोपाळा आल्याड बांधियलाफुलांनी गुंफियला । त्यावरी बैस जा।हू हू॥जा ।। हू हू ।।